'रोहित पवारांचे आंदोलन म्हणजे राजकीय स्टंटबाजी, पात्र-अपात्र शेतकऱ्यांमध्ये वाद लावून राजकारण', जयकुमार गोरे यांचा निशाणा
2026-06-13 3 Dailymotion
रोहित पवार यांची शेतकऱ्यांसाठी फक्त स्टंटबाजी करत आहे, अशी टीका सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे.