पुण्यात हलगीच्या तालावर बेधुंद होऊन नाचणाऱ्या 'विष्णू' नावाच्या बैलाचा भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, सध्या त्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.