Bengaluru News एक आई आपल्या सहा महिन्यांच्या चिमुकलीला कवटाळून इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेते... हा विचारही अंगावर काटा आणतो, पण अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.
एका आयटी इंजिनिअर महिलेने स्वतःचं जीवन संपवलं, पण तिच्या चिमुकलीचा हवेत उडाली... पुढे काय झालं...
नेमकं काय घडलं ? जाणून घेऊया आजच्या विशेष रिपोर्टमध्ये.
#Bengaluru #crimenews #marathinews