Surprise Me!

लिफ्टमध्ये थुंकल्याच्या कारणावरून वाद; पती-पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

2026-06-13 18 Dailymotion

पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी परिसरात लिफ्टमध्ये थुंकल्याच्या क्षुल्लक कारणावरुन मोठा वाद झाला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आला आहे.