Surprise Me!

भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा कायापालट; कुंभमेळ्यापूर्वी 90 टक्के काम पूर्ण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

2026-06-13 3 Dailymotion

भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी परिसरात इलेक्ट्रिक वाहनांची व्यवस्था करणार आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि चालणे कठीण असलेल्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.