Surprise Me!

कोल्हापुरात MH09 वगळून बाहेरील वाहनांवर प्रवेश कर? महासभेत निर्णय होण्याआधीच वाहू लागले विरोधाचे वारे

2026-06-13 13 Dailymotion

कोल्हापुरात केवळ MH-09 वाहनांना वगळले जाईल. पुणे, मुंबई, सांगली, सातारा तसंच कर्नाटकातून येणाऱ्या व्यावसायिक आणि खासगी वाहनांवर हा कर लागू होईल.