राज्यात 31 ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचं नियोजन ; कुठंही पिण्याच्या पाण्याची समस्या नाही : राधाकृष्ण विखे पाटील
2026-06-14 0 Dailymotion
पुण्यासह अनेक ठिकाणी एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. असं असताना राज्यात पिण्याच्या पाण्याची कोणतीही टंचाई नसल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं.