Pune Lift Viral Video सख्खे शेजारी बनले पक्के वैरी.. लिफ्टमध्ये असं काय घडलं? लिफ्टमध्ये थुंकल्याचा वाद थेट चाकू हल्ल्यावर गेला, पुण्यात भयंकर घडलं.. #ViralVideo #pune #crime #maharashtranews #marathinews #lokmat