शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरसकट कर्जमाफी आणि उर्वरित पीकविमा रक्कमेच्या मागणीसाठी बुलढाण्यात अनिश्चितकालीन अन्नत्याग आंदोलन सुरू केले.