पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक घटना; महिला रुग्णाचा विनयभंग केल्याप्रकरणी डॉक्टर अटकेत
2026-06-15 22 Dailymotion
पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या 37 वर्षीय महिला रुग्णाचा विनयभंग केल्याप्रकरणी डॉक्टराला पोलिसांनी अटक केली.