वडिलांना डायबिटीसच्या मुदतबाह्य गोळ्या दिल्या; मुलाने थेट तुकाराम मुंढे यांना मेल पाठवताच FDAची धडक कारवाई
2026-06-15 3 Dailymotion
तोष्णीवाल मेडिकलवर झालेल्या कारवाईमुळे औषध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात दया दाखवणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून FDA प्रशासनाने दिलाय.