Surprise Me!

वरुड मोर्शीच्या संत्र्यांवर संकट! एकेकाळी समृद्धीचं प्रतीक असलेला 'ऑरेंज बेल्ट' कसा आला अडचणीत?

2026-06-16 55 Dailymotion

जगभरात संत्र्यांची ओळख ही नागपूर ऑरेंज म्हणून आहे. मात्र सर्वाधिक संत्रा उत्पादन अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि मोर्शी तालुक्यात होते. आता हा ऑरेंज बेल्ट अडचणीत आहे.