माझ्यावरील हल्ला ‘आरएसएस’नेच केला; अभिजीत दिपकेंचा खळबळजनक आरोप!
2026-06-16 1 Dailymotion
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पुन्हा एकदा धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. नागपुरात आपल्यावर झालेल्या हल्ल्यामागे आरएसएसचा हात असल्याचा गंभीर आरोप केला.