Surprise Me!

हर्षजीत देशमुख नॉट रिचेबल; काँग्रेसची रणनीती ठरवण्यासाठी नेत्यांची बैठक

2026-06-16 4 Dailymotion

अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला 48 तास शिल्लक असताना काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षजीत देशमुख हे अद्यापही संपर्क बाहेर असल्याने पक्षात संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं आहे.