चंद्रपूर महानगरपालिकेत धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार, गटनेतेपदावरून वडेट्टीवार समर्थकाला हटवण्यासाठी धानोरकर गट मैदानात
2026-06-16 0 Dailymotion
चंद्रपुरात पुन्हा राजकीय नाट्य रंगायला सुरुवात झालेली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसच्या गटनेत्याविरोधात काँग्रेसच्या नगरसेवकांनी बंड पुकारलेलं आहे.