Surprise Me!

पुण्यात 'ऑपरेशन टायगर'चे सूचक बॅनर्स; उबाठाचे खासदार फुटणार ? राजकीय वर्तुळात खळबळ!

2026-06-17 1 Dailymotion

'ऑपरेशन टायगर'चे रहस्यमय बॅनर्स झळकल्यानं राजकारण तापलं आहे. उबाठा पक्षाचे खासदार 'नॉट रिचेबल' असून ते स्वतंत्र गट स्थापन करून शिवसेनेत विलीन होण्याची शक्यता आहे.