शिवसेना यूबीटीचे 6 खासदार हे शिंदे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू असताना खासदार राजाभाऊ वाजे यांच्या वडिलांनी भूमिका स्पष्ट केली.