'खासदार दिल्लीला रवाना; संध्याकाळपर्यंत अनेक गोष्टी स्पष्ट होतील!'- मंत्री उदय सामंत यांचं सूचक वक्तव्य
2026-06-17 1 Dailymotion
उदय सामंत यांनी शिवसेना उबाठा पक्षाचे दोन खासदार दिल्लीला गेल्याचे सांगितलं. 'ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर संध्याकाळपर्यंत मोठं राजकीय फेरबदल होण्याचे त्यांनी संकेत दिलेत.