Surprise Me!

चांपा गावाची गोष्ट छोटी डोंगरा एवढी; 'स्टील भांडी बँक’ ठरतेय प्लास्टिक मुक्तीचा नवा आदर्श, शेजारच्या गावांनाही पडली 'भांडी बँके'ची भुरळ

2026-06-17 26 Dailymotion

चांपा ग्रामपंचायतीने (Champa Gram Panchayat) 'स्टील भांडी बँक' हा अभिनव उपक्रम सुरू केलाय. यामुळं गावात प्लास्टिकमुक्ती मोठा आळा बसण्यास मदत होणार आहे.