ऑपरेशन टायगरनंतर दोन कट्टर विरोधक एकाच पक्षात, वाकचौरे यांच्या पक्ष प्रवेशाचे सदाशिव लोखंडे यांच्याकडून स्वागत
2026-06-18 23 Dailymotion
भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळं शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यावर सदाशिव लोखंडे यांनी प्रतिक्रिया दिली.