भर पावसाळ्यात वैदर्भीयांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. अद्याप विदर्भात मॉन्सूनची प्रतीक्षा कायम असून ही प्रतीक्षा आणखी आठ दिवस वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली.