Surprise Me!

Hotel मध्ये पाण्याची बाटली MRP पेक्षा जास्त दराने विकणं, घरचा डब्बा खाणं, योग्य की अयोग्य?

2026-06-19 2 Dailymotion

Can hotels charge more for water? हॉटेलमध्ये गेलात आणि घरचा डबा उघडला तर थांबवलं जातं... किंवा पाण्याची बाटली मागवली तर MRP पेक्षा जास्त किंमत! अनेकदा आपल्यासोबत हे घडतं, नाही का? पण हॉटेलवाले तुम्हाला घरचा डबा खाण्यापासून रोखू शकतात का? आणि एमआरपीपेक्षा जास्त दराने पाण्याची बाटली विकणे कायदेशीर आहे का?

#drinkingwater #restaurant #Mumbai #lifestyle