गिरीश महाजन यांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या छायाचित्रांबाबत स्पष्टीकरण देताना ते फोटो पूर्णपणे बनावट आणि मॉर्फ केलेले असल्याचा दावा केला आहे.