Surprise Me!

भिवंडीत चिकन शोरमा आणि पिझ्झामधून विषबाधा, ३७ जण रुग्णालयात दाखल Bhiwandi Food Poisoning Incident

2026-06-19 0 Dailymotion

Bhiwandi Food Poisoning Incident भिवंडी शहरातील खंडूपाडा परिसरात चिकन शोरमा, पिझ्झा आणि फालुदा खाल्ल्या नंतर एका कुटुंबातील ६ व इतर असे एकूण १४ जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी घडली आहे. बाधित रुग्णांना मळमळ उलटी याचा त्रास जाणवू लागल्याने सर्व रुग्णांना उपचारासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

#Bhiwandi #foodpoisoning #crime