सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्याबद्दल सोलापुरात 'गद्दार' खासदारांचा दशक्रिया विधी
2026-06-19 1 Dailymotion
उद्धव ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत 6 खासदारांवर "गद्दारी" केल्याचा आरोप केला आणि त्यांच्या नावाचा प्रतीकात्मक 'दशक्रिया विधी' घालून संताप व्यक्त केला.