जावाईबापू अमित शाहांच्या स्वागताला करवीर नगरी सज्ज ; जाणून घ्या कसा असेल दौरा?
2026-06-19 9 Dailymotion
करवीर नगरीचे जावाईबापू अमित शाह दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. आई अंबाबाई मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचं उद्घाटन अमित शाहांच्या हस्ते होणार आहे.