मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल : प्लास्टिकखाली झोपलेल्या व्यक्तीला पाहून सुचला 'वेलकम होम'; बेघरांच्या वेदना मांडणारा माहितीपट चर्चेत
2026-06-19 6 Dailymotion
'वेलकम होम' या माहितीपटाच्या निर्मितीतील प्रवास, आलेली आव्हानं आणि या माहितीपटाची संकल्पना याबाबत त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी विशेष संवाद साधला.