तुकाराम मुंढे पाठोपाठ मंत्री नरहरी झिरवळ ॲक्शन मोडवर : नाशिकच्या दूध बाजारात केली छापेमारी
2026-06-19 2 Dailymotion
अन्नातील भेसळीविरोधात तुकाराम मुंढे यांनी राज्यभर कारवाईचा धडाका लावला. त्यांच्यानंतर आता अन्न व औषध विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ देखील मैदानात उतरले आहेत.