झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी घेतलं शिर्डी साईबाबांचं दर्शन, म्हणाले 'दर्शनानं संकटांशी लढण्याचा आत्मविश्वास येतो'
2026-06-20 13 Dailymotion
झारखंड राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपल्या पत्नीसह आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले.