Surprise Me!

NEET चा महाघोंधळ: नागपूरचा विद्यार्थी आता कुठे परीक्षा देणार? | Nagpur NEET Re-Exam

2026-06-20 3 Dailymotion

एनटीएच्या (NTA) या ढिसाळ कारभाराने केवळ एका विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळ झाला नसून, संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. परीक्षा अवघ्या एका दिवसावर असताना अशा प्रकारचा मानसिक त्रास देणे अत्यंत दुर्दैवी आहे. मुलाच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे, ऐनवेळी केंद्रात बदल झाल्यामुळे मुलाची मानसिक स्थिती पूर्णपणे ढासळली असून अभ्यासावर त्याचे लक्ष नाही.

#neetugpaperleak #Lokmat #LokmatNagpur #NagpurNews #LokmatNews #NagpurLive #MarathiNews #MaharashtraNews #NagpurBreaking #NagpurUpdates #NagpurCity #LokmatLive #NagpurToday #NagpurMarathi #NewsLiveMarathi #NagpurViral