Surprise Me!

अमान्सूनच्या विलंबामुळं महाडमध्ये शेती संकटात, पंपाच्या पाण्यावर भातरोपांना जीवदाननिनोचा फटका! मान्सूनच्या विलंबामुळं महाडमध्ये शेती संकटात, पंपाच्या पाण्यावर भातरोपांना जीवदान

2026-06-20 4 Dailymotion

पावसाने मारलेली दडी आणि वाढत्या उन्हामुळं बळीराजा सध्या चिंतेत आहे. उगवून आलेली कोवळी भातरोपे वाचवण्यासाठी शेतकरी पंपाच्या साहाय्याने रोपांना पाणी देत आहेत.