Surprise Me!

431 वर्षांची परंपरा : श्री रुक्मिणी मातेची कौंडण्यपूरहून विदर्भातील एकमेव मानाची पालखी पंढरपूरकडे रवाना

2026-06-20 15 Dailymotion

अमरावतीच्या कौंडण्यपूरहून श्री रुक्मिणी मातेची 431 वर्षांची परंपरा असलेली मानाची पालखी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडं रवाना झाली असून, ही विदर्भातील एकमेव मानाची पालखी आहे.