Surprise Me!

खरे आरोपी दुसरेच, राजकीय वादातून पद्मसिंह पाटलांवर गुन्हा, वकीलांचा मोठा दावा Pawanraje Nimbalkar

2026-06-20 10 Dailymotion

Pawanraje Nimbalkar Case: पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणाचा निकाल सीबीआय कोर्टाकडून जाहीर, मुख्य आरोपी पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता... "राजकीयदृष्ट्या खोटा खटला त्रास देण्यासाठी दाखल केला", "या गुन्ह्यातील सर्व सूत्रधार बाजूला ठेवण्यात आले"... पद्मसिंह पाटील यांचे वकिल अॅड. भूषण महाडिक यांची भूमिका


#PawanrajeNimbalkar #omrajenimbalkar #marathinews #maharashtranews #PadamsinhPatil