पद्मश्री अभिनेते अनुपम खेर यांनी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेत अनुभूती व्यक्त केली. संस्थानतर्फे शॉल आणि मूर्ती देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.