Surprise Me!

'गण गण गणात बोते'च्या गजरात शेगावहून गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना; 57 व्या वर्षात पदार्पण!

2026-06-21 9 Dailymotion

श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे ब्राह्ममुहूर्तावर आज प्रस्थान झाले. 33 दिवसांचा प्रवास आणि 750 किमीचे अंतर पार करून पालखी 23 जुलैला पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे.