पाच महिन्यांच्या नूतनीकरणानंतर पुण्यातील भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुलं; सध्या दर्शनाची वेळ मर्यादित
2026-06-21 13 Dailymotion
मंदिर प्रशासनानं सध्या दर्शनाची वेळ मर्यादित ठेवली असून सकाळी 7 ते 11 या वेळेतच भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.