'फोटोतील मुलगी माझ्या दिवंगत मित्राची मुलगी; तिच्या लग्नाची जबाबदारी मी घेतलीय'-गिरीश महाजन
2026-06-21 13 Dailymotion
"फोटोतील मुलगी माझ्या दिवंगत मित्राची मुलगी आहे. तिच्या लग्नाची जबाबदारी माझ्यावर आहे", असे सांगत मंत्री महाजन यांनी विरोधकांच्या राजकारणावर तीव्र संताप व्यक्त केला.