ऐतिहासिक कळंबा तलावाची पाणीपातळी घटली! राजर्षी शाहूकालीन 100 फूट खोल दगडी विहीर आली समोर
2026-06-21 46 Dailymotion
उन्हाळ्यामुळं ऐतिहासिक कळंबा तलावाची पाणीपातळी अवघ्या आठ फुटांवर आल्यामुळं त्यातील शाहूकालीन 100 फूट खोल विहीर आता उघडी पडली असून ती पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.