Surprise Me!

'हिंमत असेल तर राजीनामा द्या अन् पोटनिवडणुकीला सामोरे जा!' सुषमा अंधारे यांचे बंडखोर खासदारांना थेट आव्हान

2026-06-21 0 Dailymotion

'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेवर उबाठा नेत्या सुषमा अंधारे यांनी बंडखोरांवर टीका करत, जनतेच्या विकासाचं खोटं कारण न सांगता खासदारकीचा राजीनामा देण्याचे थेट आव्हान दिलं.