विरोधकांच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी दिली थेट उत्तर; लाडक्या बहिणीविषयी काय म्हणाले?
2026-06-21 2 Dailymotion
22 तारखेला महाराष्ट्र राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधक आणि सत्ताधारी यांच्या चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.