Vidhan Parishad Results 2026 : नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते विजयी; महायुतीनेच घात केला, पराभूत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा आरोप
2026-06-22 8 Dailymotion
नाशिक विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. गोकुळ गीते हे विजयी झाले असून, महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला.