Surprise Me!

अमरावतीतून भाजपाचे प्रवीण पोटे सलग तिसऱ्यांदा विधान परिषदेत; काँग्रेस उमेदवाराला 'झिरो' मत

2026-06-22 8 Dailymotion

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी दणदणीत विजय मिळवला.