Surprise Me!

सावित्रीबाईंचा इतिहास घराघरात पोहोचवण्यासाठी डॉ. अमोल कोल्हे सज्ज! ही क्रांती थांबणार नाही.

2026-06-22 0 Dailymotion

Amol Kolhe Savitribai Phule Interview : सावित्रीबाईंचा इतिहास घराघरात पोहोचवण्यासाठी डॉ. अमोल कोल्हे सज्ज! ही क्रांती थांबणार नाही | Mi Savitribai Jyotirao Phule

#AmolKolheInterview #AmolKolhe #अमोलकोल्हे #SavitribaiPhule #MiSavitribaiJyotiraoPhule #marathiserial #youtube

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष आणि त्यांनी स्त्री शिक्षणासाठी दिलेलं योगदान हा आपल्या इतिहासातील एक सुवर्णकाळ आहे. हाच गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत आणि प्रत्येक घराघरात पोहोचवण्यासाठी डॉ. अमोल कोल्हे आता एका विशेष मोहिमेसाठी सज्ज झाले आहेत.


आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber