Surprise Me!

‘धाडसी रोहन’ सहावीच्या पुस्तकात धडा; नदीत बुडणाऱ्या महिलेचा जीव वाचवणाऱ्या रोहनची 'बालभारती'नं घेतली नोंद

2026-06-22 14 Dailymotion

बीडच्या रोहन बहीरने पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या छाया गायकवाड यांचे प्राण वाचवून अद्वितीय शौर्य दाखवलं होतं. आता बालभारतीच्या पुस्तकात रोहनचा धडा समाविष्ट करण्यात आला आहे.