Surprise Me!

उद्धव ठाकरेंनंतर आता शरद पवारांचे खासदार फुटणार? रोहित पवारांनी काय सांगितलं?

2026-06-22 6 Dailymotion

आमदार रोहित पवार यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफी तसंच, 'ऑपरेशन टायगर'वरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली.