सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे मते फुटल्याचा दावा महाविकास आघाडीचे उमदेवार अभयसिंह जगताप यांनी केला. हा दावा धैर्यशील कदम यांनी फेटाळला.