Surprise Me!

Maharashtra Rain : मान्सूनचा पाऊस पुढे सरकला! पण विदर्भात उष्णता कायम? हवामान विभागाचा अंदाज काय?

2026-06-22 2 Dailymotion

मागील १२ ते १३ दिवसांपासून एकाच ठिकाणी खोळंबलेला मान्सूनचा पाऊस आज अखेर पुढे सरकला आहे. हे वारे पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पण विदर्भात मात्र अजूनही उष्णता कायम आहे.

#maharashtrarain #maharashtrarainupdates #maharashtrarains #maharashtramonsoon #maharashtramonsoonupdate