Surprise Me!

नांदेड विधानपरिषदेत भाजपाचा दणदणीत विजय; अमरनाथ राजूरकर सलग तिसऱ्यांदा विजयी

2026-06-22 2 Dailymotion

माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोकराव चव्हाण यांची नांदेड जिल्ह्यातील राजकीय पकड आणि प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.