'कोणी आडवे येऊ नये, नाहीतर बाळासाहेबांचा आदेश आम्हालाही लागू होतो'-एकनाथ शिंदेंचा सूचक इशारा
2026-06-22 5 Dailymotion
ओम निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील, संजय जाधव, संजय देशमुख आणि नागेश अष्टीकर या खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिवसेना यूबीटीला धक्का बसला आहे.