Surprise Me!

नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे डॉ. राजीव पोतदार विजयी; काँग्रेसच्या अतुल लोंढे यांचा पराभव

2026-06-22 0 Dailymotion

विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी निवडणूक पार पडली होती. मात्र या निवडणुकीपूर्वीच सहा ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते.